श्री बालाजी बाबुराव जाधव जि.प.शाळा शिंदेवस्ती म्हसवड ता.मान, जि.सातारा या प्रयत्नाने "इयत्ता ४ थी करिती शिष्यवृतीची Online Test" चालू करण्यात आली आहे..!!

Test 3



Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. गरज सरो नि ------- मरो. रिकाम्या जागी येणारा शब्द सांगा ?

हकिम
वैद्य
माणूस
कुत्रा


2.सैनिक : फलटण :: साधू : ?.

घोळका
गट
जथा
मेळावा


3. गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणाचे ? .

राम गणेश गडकरी
बालकवी
विष्णू वामन शिरवाडकर
प्रल्हाद केशव अत्रे


4.वैष्णवीला ही परीक्षा आवडते.वाक्याच्या भागावरून वैष्णवी हे काय आहे? .

स्त्रीलिंग
उद्देश
विधेय
मुलगी


5.ना कर्त्याचा वार ------. रिकाम्या जागी येणा-या शब्दाचे इंग्रजीत किती अक्षरे येतात ?







6.sky:over::earth: ? .

in
down
down
on


7.गुरुजी म्हणाले तुम्ही काल कोठे गेला होतात या वाक्यात किती विरामचिन्हे येतील







8.सव्वा ६ रु. म्हणजे २५ पैशाची किती नाणी ?.

२४
२५
१५
६२५


9.७० बेरीज २५ भागिले ५ वजा १५ =?.

२२.
८ .
६० .
४०


10.पावणे सात किमी = ---मी ?.

७७५
६७५०
७७५०
६७५


11.१२ सेंमी त्रिज्या असणा-या वर्तुळाची जीव ६ च्या किती पट असेल ?.







12.शिवनेरी: विजयाराज:: चाकण:? .

तानाजी मालुसरे
फिरंगोजी नरसाळा
बाजीप्रभू
मुरारबाजी


13. लातूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? .

नागपूर
कोकण
नाशिक
औरंगाबाद


14. २४५:२० :: ६४२ :? ?

२४
३०
५०
१२


15.दररोज अडीच लिटर दूध तर २ सप्ताहाचे दुध किती होईल ?.

४०
२८
६०
३५


16.४ वर्षांनी दोन मित्रांच्या वयाची बेरीज ३२ वर्ष होईल तर दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल ?

३८
२०
३६
३४


17.१७ मे ला गुरुवार तर त्या महिन्यात ५ वेळा येणारा वर कोणता असेल ?.

बुधवार
शुक्रवार
रविवार
शनिवार


18.नं का वि द वे . यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून मधले अक्षर कोणते ते ओळखा ? .

नं
वि
का



19.अन्ननलीकेचे एकूण भाग किती ?







20. १५६ दिवस म्हणजे किती आठवडे किती दिवस ?.

१९ आठवडे १ दिवस
२४ आठवडे ४ दिवस
३० आठवडे ३ दिवस
२२ आठवडे २ दिवस





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?